रविवार, ३० डिसेंबर, २०१८
रविवार, १६ डिसेंबर, २०१८
श्री भैरवनाथ विद्यालय करडे येथे सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धा
शनिवार, १ डिसेंबर, २०१८
श्री भैरवनाथ विद्यालय करडे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करडे आणि तळवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांनी काढला जाहीर निषेध मुक मोर्चा
गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८
सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८
श्री क्षेत्रपाल भैरवनाथ देवाचा महोत्सव
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
सालाबादप्रमाणे याही वर्षी करडे येथील क्षेत्रपाल
🌹श्री भैरवनाथ देवाचा महोत्सव🌹
22 नोव्हेंबर 2018 रोजी होत आहे तरी पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तरी आपण आपल्या सह कुटुंबासमवेत उपस्थित राहून गावच्या यात्रे ची शोभा वाढवावी ही ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे
🌺कार्यक्रम रूपरेषा खालील प्रमाणे🌺
🌹22 नोव्हेंबर 2018 रोजी
➡सकाळी पहाटे 5.30 वाजता श्रींची महापूजा
➡दुपारी 12 ते 4 भजन भजनकार पंडित बाळासाहेब वाईकर आणि ग्रुप अहमदनगर
➡रात्री 8 ते 12 वाजता क्षेत्र पाल श्री भैरवनाथ देवाची पालखी
➡रात्री 10 वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा
🌹23 नोव्हेंबर 2018 रोजी
➡23 नोव्हेंबर 2018 रोजीदुपारी 3 ते 6 वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा एकूण इनाम 5,55,555
➡रात्री 9 .30वाजता चैत्रालीचा नाद नाय करायचा ऑर्केस्ट्रा
🌹कार्यक्रम होणार आहे🌹
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८
करडे गावच्या यात्रा कमिटी निवडणूक
करडे गावच्या यात्रा कमिटी निवडणूक https://t.co/W6fTaZ8U4a
— करडे गाव official Page (@KardeGaon) November 9, 2018
करडे गावच्या यात्रा कमिटी अध्यक्ष पदी भास्कर दादा वाळके यांची | निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनhttps://t.co/L6GR7JVKiv November 09, 2018 at 09:20AM
मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८
रविवार, ४ नोव्हेंबर, २०१८
श्री.भैरवनाथ विद्यालय,करडे.या शाळेचे मुख्याध्यापक प्रा.श्री.एस.बी.देशमुख सर यांचा सत्कार समारंभ
मुख्याध्यापक हे शाळेचा आरसा असतात .शैक्षणिक विकासाबरोबर राष्ट्रीय विकासात देखील शिक्षकांचा सहभाग असतो.म्हणूनच शिक्षकांना राष्ट्राचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते.शाळा,समाज,पाल्य,पालक,संस्थापक,यांना जोडणारा दुवा म्हणजेच मुख्याध्यापक होय. असेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.देशमुख सर यांच्या कार्याची चुणूक पाहुन संपुर्ण महाराष्ट्र राज्य स्वराज्य संघ आयोजित"आदर्श शिक्षक"पुरस्काने सन्मानीत करण्यात आला .हा पुरस्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री पु.जि.शि.मं.संस्थेचे अध्यक्ष ना.अजितराव पवारसो. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
पुरस्कार वितरण सोहळा
दीपावलीच्या शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!
गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८
सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८
शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८
श्री दत्ताअण्णा वसंतराव हांडे देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष पदी
शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८
विक्रांत_देशमुख ASP/DCP(अतिरीक्त पोलीस अधिक्षक) पदी पदोन्नती https://t.co/zAQzlScdkF— करडे गाव (@KardeGaon) October 19, 2018
करडे गावचे सुपुञ #विक्रांत_देशमुख DYSP(पोलीस उपअधिक्षक) यांची
ASP/DCP(अतिरीक्त पोलीस अधिक्षक)
पदी पदोन्नती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐 https://t.co/1yc6ki5VVk October 19, 20…
गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा...
smitcreation.com |
असतो विजयादशमीचा. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा
म्हणून पाळला जातो. महाराष्ट्रात दस-याच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून
आपट्याची पाने दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, आणि शस्त्रपूजन केले
जाते.
सध्याच्या काळात तरुण पिढी तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या
आहारी गेली आहे. स्मार्टफोन, फेसबुक, ट्वीटर या सारख्या सोशल मीडियाकडे
तरुण पिढी आकर्षित झालेली आहे. याच सोशल मीडियावर कुठलाही सण, वाढदिवस,
एखादी चांगली घडामोड झाल्यास शुभेच्छांचा वर्षाव सुरु होतो. तशाच प्रकारे
दस-याचेही मेसेजेस सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. असेच काही व्हायरल
झालेले मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.
रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८
शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८
शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८
शेतकरी संघटने तर्फे विशेष पत्रकारिता पुरस्कार
(पत्रकार दै.लोकमत)यांना शेतकरी संघटने तर्फे विशेष पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!!!!
मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८
*📢 नवीन मतदार नोंदणी 📢*
सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८
बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८
सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८
पेपर विक्रेता झाला करडे गावचा सरपंच
करडे,ता.३० सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील करडे गावात सर्वसामान्य कुटुंबातील सुनिल इसवे यांना मतदारांनी बहुमताने निवडुन दिले असुन यापुर्वीचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. वाचा सविस्तर बातमी व व्हिडिओत पहा सरपंचांची प्रतिक्रिया निळयालिंक वर क्लिक करुन-
goo.gl/9wyhK6
बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८
सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८
मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
सर्व भारतवासियांना ७2 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपल्या महान आणि विशाल भारत देशाचा अभिमान बाळगा , संघटित व्हा..
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८
करडे ग्रामपंचायत निवडणूक सन २०१८ प्रभाग आरक्षण रचना..!!
गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८
2/08/2018
बुधवार, १ ऑगस्ट, २०१८
सोमवार, ३० जुलै, २०१८
*मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट*
सह्याद्री येथील बैठकीत कोण होते ??१)खा.नारायण राणे (भाजपा)२)आ.नितेश राणे(पक्ष ?)३)प्रकाश जगताप (मराठा महासंघ पदाधिकारी व राणेंचे जवळचे)४)जयंत पाटील (माजी उपनगराध्यक्ष सेना-भाजपा जवळचे)५)बलराज रणदिवे (भाऊ भाजपाचा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष)हे म्हणजे अख्खा समाज कसा??#फसवणुकOn Sun, Jul 29, 2018, 8:45 PM Jitendra Kale <jitendrakale94@gmail.com> wrote:29/07/2018