रविवार, २९ जुलै, २०१८

थोड्या वेळापुर्वी फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेल्यांपैकी कुणाचाही मराठा आंदोलनाशी संबंध नाही. जनहितार्थ जारी.

सह्याद्री येथील बैठकीत कोण होते ??

१)खा.नारायण राणे (भाजपा)
२)आ.नितेश राणे(पक्ष ?)
३)प्रकाश जगताप (मराठा महासंघ पदाधिकारी व राणेंचे जवळचे)
४)जयंत पाटील (माजी उपनगराध्यक्ष सेना-भाजपा जवळचे)
५)बलराज रणदिवे (भाऊ भाजपाचा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष)

हे म्हणजे अख्खा समाज कसा??
#फसवणुक

On Sun, Jul 29, 2018, 8:45 PM Jitendra Kale <jitendrakale94@gmail.com> wrote