तुझ्यात जीव रंगला, या मालिकेतील कुस्तीत आमच्या गावचा युवा पैलवान #पै_सूरज_राजेंद्र_जगदाळे_पाटील हा मालिकेतील नायक #राणा सोबत कुस्ती करताना...
TV मालिकेत झळकलेला आमच्या गावचा एकमेव व्यक्ती...😍😍
पै.सूरज हा श्री राजेंद्र जगदाळे पाटील(जिल्हा परिषद सदस्य) यांचा चिरंजीव आहे..
2/08/2018