भाकरीचे महत्व
“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन ३८ पौंडांनी कमी झालं.”
“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स फेकून दिले.”
“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”
“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”
“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…”
गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात.
जेवणात का खावी भाकरी… ?
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.
ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.
ज्वारीचे फायदे
1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.
9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाधववाडी* एक आगळेवेगळे आदर्श गाव .... 👌👌*
माळशिरस पासून फक्त 9 कि. मी. अंतरावर जाधववाड़ी गाव* आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे.
केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत जाधववाडी ग्रामपंचायतची निवड .
गावाचे आगळेवेगळे उपक्रम
१) गावात एकच पिठाची गिरणी आहे. जे ग्रामपंचायतचा कर १००% भरतात त्यांना वर्षभर दळण मोफत दळून मिळते.
२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे RO चे पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे RO चे पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत. ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
९) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
११) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या व बाके आहेत.
१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व देणगीदार गावकऱ्यांना मोफत जेवन देतो.
१७) गावात ग्रा. पं. द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
१९) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिबय पक्ष नाही.
२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत
२५) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
२६) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए.सी.) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
👉 असे हे आगळेवेगळे आदर्श गाव .... 👌👌
आपल्या गावात आशी व्यवस्था व्हावी वाटेत आसेल तर गावातील सर्व नागरिकांना हा मेसेज पाठवा आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केले तर आपलेही गाव आदर्श गाव बनेल
धन्यवाद .... 🙏
(ही बातमी आपल्या सरपंचा पर्यंत जाऊ द्या ....)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ग्रामविकास आणि कृषीविकासही
गावचा कारभार चालवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते. गावच्या विकासासाठी प्रयत्न करण्याबरोबर नागरिकांचे प्रश्न सोडवणे, केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी ही ग्रामपंचायतीची प्रमुख कर्तव्ये आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन ग्रामपंचायत सदस्यांना विविध योजनांची तपशिलवार माहिती दिल्यास ग्रामविकासासोबत कृषी विकासाला चालना देता येते. हे लक्षात घेऊन शासनाने नवीन सदस्यांना प्रशिक्षण अनिवार्य केले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Post On 19 Oct 2012:
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.
ऐक्य समूह
Wednesday, May 16, 2012 AT 11:13 PM (IST)
Tags: stambha lekh
गावचा कारभार चालवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते. गावच्या विकासासाठी प्रयत्न करण्याबरोबर नागरिकांचे प्रश्न सोडवणे, केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी ही ग्रामपंचायतीची प्रमुख कर्तव्ये आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन ग्रामपंचायत सदस्यांना विविध योजनांची तपशिलवार माहिती दिल्यास ग्रामविकासासोबत कृषी विकासाला चालना देता येते. हे लक्षात घेऊन शासनाने नवीन सदस्यांना प्रशिक्षण अनिवार्य केले आहे.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी कामकाजाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, कारण या सदस्यांचे अधिकार तसेच विविध योजनांची माहिती मिळत नाही तोपर्यंत ग्रामविकास होणे शक्य नाही. ग्रामविकासाच्या बऱ्याच योजना कृषी क्षेत्राशी संबंधित असतात. त्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशिक्षण घेतल्यास कृषीसंबधी योजना योग्य प्रकारे राबवल्या जातील आणि ग्रामविकासासोबत कृषी विकासाचा अपेक्षित परिणाम साधता येऊ शकेल. ग्रामपंचायत प्रशासनामध्ये अनेक कामे हाताळून मार्गी लावावी लागतात. अशी ग्रामपंचायत सदस्यांच्या अखत्यारीत येणारी कामे कोणती, ती मार्गी लावण्यासाठी निधी कसा उपलब्ध करावा, ती कोणामार्फत पूर्ण करावीत अशा प्रश्नांची उत्तरे प्रशिक्षणाद्वारे वेळेत मिळाली तर पाच वर्षाच्या कालावधीत बरीच उपलब्धी साधता येईल. याच उद्देशाने शासनाने ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार सक्षम, पारदर्शक होऊ शकेल आणि विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकेल, असे सरकारला वाटते. थोडक्यात प्रशिक्षणातून ग्रामविकास यो दोनच शब्दात या योजनेचे महत्त्व सांगता येईल. सरकार केवळ प्रशिक्षणाची योजना आखून थांबलेले नाही तर हे प्रशिक्षण न घेणाऱ्या सदस्यांना ग्रामपंचायतीच्या कारभारात सहभागी होता येणार नाही, अशी घोषणाही केली आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येणाऱ्या प्रत्येक नवीन सदस्याने पहिल्या सहा महिन्यात प्रशिक्षण घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. असे प्रशिक्षण न घेणाऱ्या सदस्यांना पुढील तीन महिन्यात प्रशिक्षण घेण्याची सवलत देण्यात येईल. मात्र, विजयी झाल्यानंतर पुढील नऊ महिन्यात प्रशिक्षण न घेणाऱ्या सदस्याला ग्रामपंचायतीच्या कारभारात सहभागी होता येणार नाही किंवा त्याचे सदस्यत्व अपात्र करावे असा नियमसुद्धा लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.
महिला आरक्षण
बऱ्याच वेळा अनेक जागांवर महिला आरक्षण लागू होते. त्यामुळे अशा जागांवर महिलाच निवडून येतात. यातील बहुतांश महिलांना ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन नेमके काय करायचे असा प्रश्न पडतो. त्यामुळे त्या ग्रामपंचायतीच्या कारभारात लक्ष देण्याचे टाळतात. अनेक ठिकाणी या महिलांचे पतीच कामकाजात सक्रिय भाग घेतात आणि विशिष्ट कागदांवर सही करण्यापुरताच अशा महिला सदस्यांचा उपयोग होतो. अशा प्रशिक्षणांद्वारे या सर्व बाबी टाळता येतील. म्हणजेच असे प्रशिक्षण महिला सदस्यांसाठी मोठी पर्वणी आहे. यातून महिला सदस्यांना अभ्यासपूर्ण ज्ञान घेत ग्रामविकासात चांगले योगदान देता येईल.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रशिक्षणात अनेक विषयांचा समावेश आहे. हे प्रशिक्षण शिबिर तीन किंवा चार दिवसांचे आणि निवासी असून तालुका पातळीवर आयोजित करण्यात येते. यात ग्रामपंचायत अधिनियम, नियम, बैठकीचे नियम, वित्तीय प्रशासन, कारभारातील पारदर्शकता, संगणकाची तोंडओळख, यशोगाथा, क्षेत्रभेटी, माहितीचा अधिकार अशा विविध मुद्यांवर भर दिला जातो. तसेच पंचायत राज व्यवस्था, ग्रामपंचायत कारभाराचे कायदे, नियम, निकष यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्यांचे अधिकार, कर्तव्ये, शासन ग्रामपातळीवर राबवल्या जात असलेल्या विविध योजना याबाबतची माहितीही देण्यात येते. शासनाचे विविध कार्यक्रम जसे राष्ट्रीय पाणीपुरवठा, संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, एक व्यक्ती-एक झाड कार्यक्रम, यशवंत ग्राम अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, शाहू-फुले, आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती कार्यक्रम, संत तुकाराम वनग्राम, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, बायोगॅस, अपारंपरिक ऊर्जा वापर, सांडपाण्याचे व्यवस्थापन, प्लास्टिक वापरावर बंदी, महिला सक्षमीकरण, लोकसहभाग नियोजन, मानवविकास निर्देशांक, गावविकास आराखडा निर्मिती, मागासक्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, बचत गटाद्वांरे आर्थिक उन्नती, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम अशा योजनांची पार्श्वभूमी, संकल्पना आणि स्वरूप समजावून सांगण्यात येतेे. असे प्रशिक्षण वर्ग यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी ( यशदा), पुणे यांच्या सहकार्याने राबवण्यास सुरूवात झाली आहे. तालुका पातळीवर असे प्रशिक्षणाचे प्रयोग यशस्वी झाल्यास ग्रामपंचायत सदस्यांना विकासात्मक नियोजनांचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यस्तरीय शिबिर आयोजित करण्याचा सरकारचा विचार आहे. राज्यातील विविध विभागातून विशिष्ट सदस्यांना एकाच ठिकाणी शिबिराच्या उद्देशाने एकत्र केल्यास शासनाचा उद्देश सफल होईल, त्याबरोबर असे सदस्य एकमेकांना भेटून, चर्चा करून विचारांची देवाण-घेवाण करू शकतील. त्यातून त्यांच्या विचारांच्या कक्षा उंचावतील.
मूलभूत सुविधांच्या समस्या
शासनाच्या सक्रिय सहभाग आणि पंचायतराज संस्थांमधील 33 जिल्हा परिषदा, 27896 ग्रामपंचायती, 355 पंचायत समित्यांच्या घट्ट विणीच्या जाळ्यांद्वारे झालेल्या प्रयत्नांमुळे स्वतंत्र्यापूर्वीचे खेडे आणि आताचे खेडे यात आमूलाग्र बदल झालेला दिसतो. गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा योजना, शौचालये, घरे, वीज अशा मूलभूत सोयी झाल्या. परिचारिका तथा प्रसविका, सार्वजनिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र ते ग्रामीण रूग्णालय असे आरोग्य व्यवस्थेेचे स्थित्यंतर पहायला मिळत आहे. आधुनिक शेतीतंत्रज्ञान आणि जलसंधारण या उपाय योजनांमुळे शेतीचे उत्पन्न वाढत आहे. पण आतापर्यंत झालेले हे बदल विशिष्ट ठिकाणीच अपेक्षित परिणाम दाखवत आहेत. काही ग्रामीण भाग अजुनही पाणी, शिक्षण, वीज, गटारी, घनकचरा व्यवस्थापन अशा जुन्याच समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. प्राथमिक मूलभूत गरजाच पूर्ण होऊ शकत नसतील तर नवीन योजना कशा राबवायच्या, असा सरकारला प्रश्न पडला आहे. यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना कामकाजाचे प्रशिक्षण योजनेतून सर्वच ठिकाणी अपेक्षित बदल साधण्याचा सरकारचा प्रयत्न खरोखरच रास्तच आहे.
ग्रामस्तरावर ग्रामविकासाच्या योजनांसोबत कृषी व संलग्न अनेक कार्यक्रम राबवले जातात. राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, कृषी पंप विद्युतीकरण, अल्प व्याजदरात पीक कर्ज, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प, वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम, कोरडवाहू शेती विकास कार्यक्रम यासोेबत कृषी विकासाचे विविध उपक्रम ग्रामस्तरावर शासनामार्फत राबवले जातात. ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण मिळाल्यास अशा योजनासुद्धा प्रभावीपणे राबवल्या जाण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणूनच गावचा कारभार कसा चालवावा यासाठी राज्यातील 1 लाख 44 हजार नवविर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास त्यांच्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल. या प्रशिक्षणामुळे प्रेरित झालेल्या सदस्यांना प्रशासन, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांचा योग्य समन्वय साधून अपेक्षित ग्रामविकासासोबत कृषी विकाससुद्धा निश्चित साध्य करता येईल. असा विकास योग्य प्रकारे झाल्यास त्याचे चांगले परिणाम देशपातळीवर अनुभवता येतील.
- प्रा. योगेश भोलाणे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सार्वजनिक जीवनात कसे वागावे ?
१) तुमचे ध्येय निश्चित करा. मला काय करायचयं, काय व्हायचयं, कुठे पोहचायच, काय मिळवायचंय हे आज, आत्ता, ताबडतोब ठरवा...
२) त्या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा. त्या गोष्टी मिळवा.
3) काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी..ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे !!
4) कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वतः करा.
5) मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.
स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही
6) सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शञू असतात, हे लोक आतुन गेम करतात. आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शञू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शञू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैञी करा.
मोठे पुढारी, नेते, संघटनेचे वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.
7) कोणाची जातपात पाहू नका. कतृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना.
८) जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा.
9) प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने विचार करा
१. ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
२. हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ?
३. हे असच का ?
या तीन बाजूने विचार करा. आणि वाटले की समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते. यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकुन करा.
10 ) पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल
*वैयक्तिक जीवनात कसे वागावे ??
१) सकाळी सुर्योदयापुर्वीच उठा म्हणजे उठाच..
२) रोज थोडा का होईना व्यायाम कराच
३) अंघोळ शक्यतो थंड पाण्याने करा
४) ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घ्या
उदा. देव, महामानव, आईवडील इत्यादी
५) नाष्टा , जेवण घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खा.
६) प्रसन्न मनाने घराबाहेर पडा. प्रसन्न मनानेच काम करा
७) सहकारी व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागा
८) गाडी चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नका. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घाला.
९) फेसबुक, whatsapp, यांचा वापर मर्यादित करा. फायद्यासाठी करा. Timepass करायला आयुष्य पडले आहे.
आता करिअर कडे लक्ष द्या .
१०) आई वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नका.
११) दारू पिण्यापुरते जवळ येणाऱ्या मिञांना मोकळ्या बाटलीसारखे दुर फेका
१२) मयत, दहावा, तेरावा आणि लग्न एवढ्यापुरतेच भेटणार्या आणि संकटाच्या वेळी दुर जाणाऱ्या पाहूण्यांना, मिञांना पायाजवळही उभे करू नका.
१३) कोणतेही व्यसन करू नका. असेल तर सोडा आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नका.
जे लोक तुम्हाला व्यसन करायला लावतात ते तुमचे मिञ असू शकत नाहीत
१४) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर ,अभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे
१५) tv व चिञपटात चांगले ते पहावे.
१६) कोणाशी कोणताही वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या पण फालतू वेळ घालवू नका
१७) शक्यतो मांसाहार टाळा, घरची भाजी भाकरी अमृत आहे.
१९) आजारपणात मेडिकल पेक्षा आयुर्वेदीय उपचार करा
२०) शक्य झाल्यास रोज प्राणायाम, सुर्यनमस्कार घाला
२१) झोपताना लवकर झोपा. लवकर उठा
२२) वाईट गोष्टी टाळा. चांगल्या स्विकारा.
अपयश टाळा. यश स्विकारा. विचार करा...
पटले तर कृती करा..
आणि..
मी हे सांगण्यात माझा काही स्वार्थ नाही..
वैयक्तिक जीवनात कसे वागावे

५) नाश्ता , जेवन घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खा.

१४) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर आभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे

अपयश टाळा.