https://twitter.com/KardeGaon/status/1060742748020662272?s=09 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
https://twitter.com/KardeGaon/status/1060742748020662272?s=09 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

ग्रामस्थांनी केली अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी

आज पारधी समाज्याची दिवाळी गोड व्हावी म्हणून गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय राजे देशमुख,वि.सो.संचालक अरूण जगदाळे,ग्रा.प.सदस्य सुभाष जगदाळे,भास्कर ईसवे यांनी सलग चौथ्या वर्षी मिठाई वाटप करण्यात आली.