करडे ,१४ मे २०१८
कसा होता आमचा *शंभुराजा..
* *१४ मे १६५७ रोजी* पुरंदरावर जन्माला आलेला *युगंधर म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *दुसर्या वर्षी आईविना पोरका* झालेला *बाळ म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *नवव्या वर्षी ४ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुञ म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *अकराव्या वर्षी ५ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *तेराव्या वर्षी रायप्पा महाराचा भर दरबारात सत्कार करणारा म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *चौदाव्या वर्षी महान बुधभुषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृतपंडीत म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *सोळाव्या वर्षी १० हजार सैनिकांचे नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारा म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *अठराव्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *एकोणिसाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर ही पहिली वारी सुरू करणारा म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *तेविसाव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसणारा दुसरा छञपती म्हणजे शंभुराजा.* वयाच्या *तेविसाव्या वर्षापासुन बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तूगीज, फ्रेँच, डग आणि मोगल या पाच सत्ताधार्यांशी लढणारा म्हणजे शंभुराजा.* आणि वयाच्या *बत्तीसाव्या वर्षी छञपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी,आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शुरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभुराजा.*
*⛳छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा कळूद्या महाराष्ट्राला आसा होता शंभुराजा वादळासारखा.⛳*
🚩⛳ *हर हर महादेव* ⛳🚩
🚩⛳ *हर हर महादेव* ⛳🚩
*🚩 श्री छत्रपती संभाजी महाराज 🚩* यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा💐⛳*स्वराज्याच्या धाकल्या धन्यास मानाचा मुजरा 👏🏻*
*🚩जय शिवशंभू राजे⛳ जय शिवराय🚩*