शनिवार, १ डिसेंबर, २०१८

श्री भैरवनाथ विद्यालय करडे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करडे आणि तळवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांनी काढला जाहीर निषेध मुक मोर्चा

             जाहीर निषेध ...    जाहीर निषेध...


    राळेगण थेरपाळ येथे 4 वर्ष आणि 11 वर्षाच्या मुलींवर झालेल्या अर्त्याचाराच्या निषेधार्थ श्री भैरवनाथ विद्यालय करडे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करडे आणि तळवाडी मधील सर्व विद्यार्थी जाहीर निषेध मुक मोर्चा  काढला त्यानिमित्ताने ग्रामस्थांनी बोलताना दिलगिरी व्यक्त केली.
 यावेळी ग्रामस्थ ,विविध पदाधिकारी ,शाळेतील शिक्षक ,    शिरूर पोलीस स्टाफ उपस्थित होते यावेळी शिरूर                            पोलीनिरीक्षकांना आरोपींना कडक कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले.