लंघेवाडी (कर्डे, ता. शिरूर) येथील ट्रान्सफॉर्मर चोरीला...
सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८
मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
१५ ऑगस्ट २०१८ करडे ,
सर्व भारतवासियांना ७2 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपल्या महान आणि विशाल भारत देशाचा अभिमान बाळगा , संघटित व्हा..
सर्व भारतवासियांना ७2 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपल्या महान आणि विशाल भारत देशाचा अभिमान बाळगा , संघटित व्हा..
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८
करडे ग्रामपंचायत निवडणूक सन २०१८ प्रभाग आरक्षण रचना..!!
करडे ग्रामपंचायत निवडणूक 2018
वॉर्ड क्रमांक 1
1) 1 अनुसूचित जमाती
सर्वसाधारण (पुरूष किंवा स्री)
1) 2 OBC स्री राखीव
वॉर्ड क्रमांक 2
1 open पुरूष
2 open महिला राखीव
3 open महिला राखीव
वार्ड क्रमांक 3
1 ओबिसी महिला राखीव
2 ओपन महिला
3 अनुसूचित जाती (S c)पुरूष किंवा स्री
वॉर्ड क्रमांक 4
1 ओपन पुरुष किंवा स्री सर्वसाधारण
2 ओपन महिला राखीव
3 ओबीसी पुरूष किंवा स्री सर्वसाधारण
सरपंच अनुसूचित जाती सर्वसाधारण गावाने निवडुन द्यायचा असे..
एकुन 12 जागा
गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८
तुझ्यात जीव रंगला, या मालिकेतील कुस्तीत आमच्या गावचा युवा पैलवान #पै_सूरज_राजेंद्र_जगदाळे_पाटील हा मालिकेतील नायक #राणा सोबत कुस्ती करताना...
TV मालिकेत झळकलेला आमच्या गावचा एकमेव व्यक्ती...😍😍
पै.सूरज हा श्री राजेंद्र जगदाळे पाटील(जिल्हा परिषद सदस्य) यांचा चिरंजीव आहे..
2/08/2018
बुधवार, १ ऑगस्ट, २०१८
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)