बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८
सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८
मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
१५ ऑगस्ट २०१८ करडे ,
सर्व भारतवासियांना ७2 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपल्या महान आणि विशाल भारत देशाचा अभिमान बाळगा , संघटित व्हा..
सर्व भारतवासियांना ७2 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपल्या महान आणि विशाल भारत देशाचा अभिमान बाळगा , संघटित व्हा..
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८
करडे ग्रामपंचायत निवडणूक सन २०१८ प्रभाग आरक्षण रचना..!!
करडे ग्रामपंचायत निवडणूक 2018
वॉर्ड क्रमांक 1
1) 1 अनुसूचित जमाती
सर्वसाधारण (पुरूष किंवा स्री)
1) 2 OBC स्री राखीव
वॉर्ड क्रमांक 2
1 open पुरूष
2 open महिला राखीव
3 open महिला राखीव
वार्ड क्रमांक 3
1 ओबिसी महिला राखीव
2 ओपन महिला
3 अनुसूचित जाती (S c)पुरूष किंवा स्री
वॉर्ड क्रमांक 4
1 ओपन पुरुष किंवा स्री सर्वसाधारण
2 ओपन महिला राखीव
3 ओबीसी पुरूष किंवा स्री सर्वसाधारण
सरपंच अनुसूचित जाती सर्वसाधारण गावाने निवडुन द्यायचा असे..
एकुन 12 जागा
गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८
तुझ्यात जीव रंगला, या मालिकेतील कुस्तीत आमच्या गावचा युवा पैलवान #पै_सूरज_राजेंद्र_जगदाळे_पाटील हा मालिकेतील नायक #राणा सोबत कुस्ती करताना...
TV मालिकेत झळकलेला आमच्या गावचा एकमेव व्यक्ती...
😍
😍
पै.सूरज हा श्री राजेंद्र जगदाळे पाटील(जिल्हा परिषद सदस्य) यांचा चिरंजीव आहे..
2/08/2018
बुधवार, १ ऑगस्ट, २०१८
सोमवार, ३० जुलै, २०१८
*मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट*
*मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट*
On Sun, Jul 29, 2018, 9:04 PM Jitendra Kale <jitendrakale94@gmail.com> wrote:
सह्याद्री येथील बैठकीत कोण होते ??१)खा.नारायण राणे (भाजपा)२)आ.नितेश राणे(पक्ष ?)३)प्रकाश जगताप (मराठा महासंघ पदाधिकारी व राणेंचे जवळचे)४)जयंत पाटील (माजी उपनगराध्यक्ष सेना-भाजपा जवळचे)५)बलराज रणदिवे (भाऊ भाजपाचा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष)हे म्हणजे अख्खा समाज कसा??#फसवणुकOn Sun, Jul 29, 2018, 8:45 PM Jitendra Kale <jitendrakale94@gmail.com> wrote:29/07/2018
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)





