करडे गावातील युवा उद्योजक प्रवीण वाळके आणि गणेश वाघमारे यांच्या 'गुरुकृपा व्हेज' या फॅमिली रेस्टॉरंट च्या उदघाटन प्रसंगी मा.नामदार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ,डाॅ अमोल कोल्हे , मा. प्रदिपदादा विद्याधर कंद व पंचक्रोशीतील मान्यवर हे उपस्थिति होते ,अभिनेत्री सायली पाटील यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली ,यावेळी ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्व अत्याधुनिक फर्निचर व सुविधांयुक्त हे हॉटेल आहे, याठिकाणी फॅमिली साठी उत्तम सोय करण्यात आली आहे ,वाढदिवस व फॅमिली पार्टी साठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे
प्रत्येकाने एक वेळ भेट दयावे असे हे हॉटेल आहे.